नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आजवर काही मागीतल नाही पण आज एक वर दे हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . .।।…
गमावलं मी पण होतं.. गमावलं तिने पण होतं.. फरक फक्त एवढा आहे..?? ... तिला मिळविण…