उभा असायचो
Admin
02:02
तुला एकदा पहायला मी, कित्ती कित्ती तडफडायचों... उन पावसाची पर्वा न करता मी तिथे त्या कोपर्यात उभा असायचो.. आजही मी तसाच आहे जसा पुर्वी होतो ...
उभा असायचो
Reviewed by Admin
on
02:02
Rating:
