नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल …