नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझ्याशी बोलून बर वाटत.तुझ्या सहवासात खेळावस वाटत.. तुझ्या विचारांच्या समुद्रात…
किती साधी ग तू, ना सजनं ना मुरडनं, ना लटके झगडणं, किती सच्ची ग तू.. जे काही असे…