नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
खूप लोकं भेटली मला आपलं आपलं म्हणणारी... पण फारच कमी माणसं होती ते आपलपण …