नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आज त्या वाटेवरून जाताना सहज कॉलेजकडे नजर वळली त्याच ठिकाणी तर झाली होती पहिल…