नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही डोळे मिटल्यावरही तुला पहाव…
कुणाला कुणी असं सोडुन का जातं? रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं? मनाश…