नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
स्वप्न पाहिली आकाशाची भूमीच आली हाती समजत नाही हे जीवन आपण जगतोय कशासाठी? मनाला…