नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
अशीही माझी एक मैत्रीण असावी, एक-दोन भेटितच मनात घर करून बसावी... रितं-रितं मन स…