नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
हृदयाला दिल्या वेदना,तेवढ्या त्या घेऊन जा.. उध्वस्त झालेल्या घरट्याला,एकदातरी …