नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
का असावी कोणासाठी अपेक्षा का असावी आशा निराशा जगत राहावे जगण्याचे मार्ग असेच जग…