डोळे खुप बोलके असतात, बोलतानाही हसत असतात,
हसतानाही कधी कधी रडत असतात, रडतानाही काही सांगत असतात,
सांगताना निस्वार्थि प्रेम दाखवत असतात, दुःखी असतानाही आंनदी असल्याचे भासवतात,
एकांतात जुण्या आठवणींना उजाळा देत असतात, तर कधी मनातील भावना प्रत्यष्य उघडतात,
कधी कधी यापेक्षा वेगळे काहि साँगत असतात, शब्दाँच्या पलिकडे डोळ्याँच्या भाषा असतात,
डोळे खुप बोलके असतात
Reviewed by Admin
on
23:29
Rating:

No comments: