मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत मलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत ...
तिला नव्हतेच हृदय ती होती निर्दयी मला उशिरा उमजले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले
देऊन गेलीस दुख: एवढे विरहाचे नभ साऱ्या आयुष्यावर झाकोळले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले
पवनपुत्र जकाते.
प्रेम केले तिला नाही जाणवले
Reviewed by
Admin
on
08:36
Rating:
5
No comments: