कधीतरी रडत असतो, ते कोणाला दिसत नाही..
कधीतरी काळजीत असतो, ते कोणाला दिसत नाही..
कधीतरी आनंदी असतो, तेही कोणाला दिसत नाही..
.
.
.
.
पण
कधीतरी item बरोबर फिरायला जा, साले सगळे ओळखीचे तिथेचं मरायला येतील....
दिसत नाही..
Reviewed by
Admin
on
03:09
Rating:
5
No comments: