'तुझ्या अशा फसव्या नजरानाच मी भुलत गेलो......' 'तु सोडत होतीस मोकळे केस, मी माञ गुंतत गेलो....'
'तुझ्या जादुई हसण्यात मी फसत गेलो,
त्या मोहवणारया क्षणात मी हरवत गेलो.....' 'तुझ्या पुसटश्या स्पर्शाना मी बेभान होत गेलो,
'तुझ्या जादुई हसण्यात मी फसत गेलो,
त्या मोहवणारया क्षणात मी हरवत गेलो.....' 'तुझ्या पुसटश्या स्पर्शाना मी बेभान होत गेलो,
तो गंध तन मनात साठवत गेलो.....'
'कळलच नाही हा श्वास कधी झाला तुझा,इतकी प्रित मी तुझ्यावर कसा करत गेलो?????
'कळलच नाही हा श्वास कधी झाला तुझा,इतकी प्रित मी तुझ्यावर कसा करत गेलो?????
मी भुलत गेलो
Reviewed by Admin
on
23:13
Rating:

No comments: