रोज मरणार नाही

नात जुळताना मनाला सांगायच  हे कधी तरी तुटणार आहे ... .
हाती असलेला हात आज  ऊद्या कधी सुटणार आहे ... .
मग मनही थोड खंबीर होईल  ते ऊगा आशेवर जगणार नाही... .
तुटलच तर रडेल थोड पण सारख रोज मरणार नाही ....
रोज मरणार नाही रोज मरणार नाही Reviewed by Admin on 04:44 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.