मन तयार होतच नाही.

डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही ..

कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली..

दोष तुझा नाही माझा आहे,तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे..
  
"माझ्या स्वप्नात का येते ती?"'s photo.

बहाने लाख मिळालेतुला विसरायचे पणत्याचा उपयोग काही झालाचनाही..

विसरून जायचं म्हंटलं तरीही मन तयारहोतच नाही.

Post a Comment

0 Comments