पण तु सोबत नाहीयेस

जगात सर्व काही आहे... सर्व हवे ते आहे.. सर्व काही सुख मिळाली मला... सर्व नार्मल आहे..
पण तु सोबत नाहीयेस...

सर्व काही मुठीत आहेसर्व गोष्टींवर कंट्रोल आहेसर्व नार्मल आहे..
पणतु सोबत नाहीयेस...
Photo
सर्व लोकांत मी आहेसर्व माझ्याशी कनेक्टेड आहेमाझे सर्वांशी कनेक्शन आहेसर्व नार्मल आहे..
पणतु सोबत नाहीयेस...

तु माझीच आहेसतरी तुझ्या निघुनजाण्याचा भास आहॆ... तुला हव ते देईलपण साथ दे हाताससर्व नार्मल आहे..
पणतु सोबत नाहीयेस...

Post a Comment

0 Comments