तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण  आज मला खुप आठवतो..
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझामन  मला खुप हसवतो..
तुझ ते माझ्या कड़े पाहण  हळूच काहीतरी इशारे करण
  

 माझ्याकड़े बघून हसण.. अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी. तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी.. ♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥.......


Post a Comment

0 Comments