तुझ्यावर खुप प्रेम, केलं होतं मी... तुला माझं ह्रदय, दिलं होतं मी...नाही ठेवली तु, जराही किँमत माझी...कवडीमोल ठरवून, भावनांनशी खेळलीस...म्हणुनच...!!आज हसत हसत, स्वतःला संपवलं मी.... स्वतःला संपवलं मी....
No comments: