तुझ्या ओठांना

स्वत: च्या जबाबदारी वर वाचा......
एक मुलगी डॉक्टर कडे जाते आणि म्हणते;
मुलगी : डॉक्टर , माझ्या ओठांना 'इन्फेक्शन' झालं आहे....
डॉक्टर : बॉयफ्रेंड ला किस कितीदा करते???
मुलगी : वर्षातून एकदा....
.
.
.
.
डॉक्टर : इन्फेक्शन नाही हे वेडे.... 'गंज' चढला आहे तुझ्या ओठांना ..
तुझ्या ओठांना तुझ्या ओठांना Reviewed by Admin on 22:42 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.