मला माझा नवरा पाहिजेल...

एक गोंडस मागणी
.
एक छोटीशी मुलगी वडिलावर चिडून घराबाहेर बसली होती.....
.
आई-: काय झाल चिऊ???
.
मुलगी:- तुझ्या नवरा सोबत माझ पटत नाही,
.
.
.
.
.
.
.
.
मला माझा नवरा पाहिजेल...
मला माझा नवरा पाहिजेल... मला माझा नवरा पाहिजेल... Reviewed by Admin on 00:59 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.