आपलस करून जात

नाती जपली कि सगळ जमत.हळू हळू का होईना कोणी आपलस बनत,
ओळख नसली तरी साथ देऊन जात, आणि  आठवणींच गाठोड आपलस करून जात.
आपलस करून जात आपलस करून जात Reviewed by Admin on 09:56 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.