हे जीवन व्यर्थ हि आहे
माझी प्रेयसी तूच आहेस माझा प्राण देखील तूच आहेस माझे स्वप्न देखील तूच आहेस...
माझा मानत तूच आहेस मी जिथे जिथे बघेल तिथे तिथे फक्त आणि फक्त तूच आहेस...
किती मानून सांगू तुला माझे प्रेम फक्त तूच आहेस तूच नसेल तर माझे हे जीवन व्यर्थ हि आहे...
0 Comments