ते पण एक वय असतंतिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचंतिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं ते पण एक वय असतंलग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचंआई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं
No comments: