टिक टिक वाजते डोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात

कभी नभी कधी जमी संपते अंतर झोक्यात

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभरही बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको जीव अडकला मोत्यात
टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात

सूर ही तू ताल ही तू रुठे जो चांद वो नूर हे तू
आसू ही तू हसू ही तू ओढ मनाची हुरहूर तू
रोज नवे भास तुझे वाढते अंतर… श्वासात
टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात

कभी नभी कधी जमी संपते अंतर झोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात टिक टिक वाजते डोक्यात Reviewed by Admin on 22:11 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.