मला माफ करणार नाहीस

इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
तुला माहित आहे ना तुला किती miss करतो सर्वात जास्त तर तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मन परत जोडणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
एक क्षणही तुझ्याशिवाय आता वेळ जात नाही
तु नसलीस की मन कशातही रमत नाही एकदातरी हास ना की कधीच हसणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
तुझ्याशी नाही बोललो तर अन्न गोड लागत नाही
हरवलेल्या नझरेला दुसर काही दिसत नाही ए सांग ना ग आता की काहीच सांगणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.

मला माफ करणार नाहीस मला माफ करणार नाहीस Reviewed by Admin on 10:40 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.