शब्दच शुन्य.

तीच्या सोबत बोलताना शब्दच संपतात..
ती गेल्यावर नको- नको ते आठवतात...

तीला वाटत माझ्या जवळ शब्दच नसतात,
पण तीला कोण सांगणार,
तीच्या स्तुतीमध्ये शब्दच शुन्य असतात....

शब्दच शुन्य. शब्दच शुन्य. Reviewed by Admin on 11:35 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.