
जेव्हा तू माझ्या डोळ्यात बघत असतेस असं वाटत तुझी नजर कधी ना हटो
जेव्हा तू बोलत असतेस असं वाटत डोळे बंद करून फक्त तुझेच ऐकत रहावे
जेव्हा तू हसतेस ना तेव्हा अस वाटत तुझ्या खुशिला कोणाची नजर ना लागो
जेव्हा तू रडत असतेस तेव्हा असं वाटत रडण तुझा असाव आणि अश्रू माझे
जेव्हा तू उदास असतेस तेव्हा असं वाटत तुझ्या ओठांवर हास्य बनूनयाव मी
जेव्हा तू खुश असतेस तेव्हा अस वाटत मला सर्व काही मिळाल आता काही नको.
आता काही नको
Reviewed by Admin
on
13:24
Rating:

No comments: