नातं असतं.

प्रेम हे दोन जीवांच नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असत .....
छोट्याशा कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण ?????
प्रेम जिवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं.....

Post a Comment

0 Comments