जवळ आलय.

बेधुंद आज मन पाखरू झालंय हृदयस्पर्शी असं कोणी जवळ आलय..
वाट हुडकून कोणी मन घर गाठलय धुके हटवत कोणी पुन्हा आपल आलय..
...
विरहाच ग्रहण.. दूर सरून गेलंय आशेच एक पालव पुन्हा मनी फुटलय..



अश्रू नव्हे माझे निखळ पाणी बघ त्यात मिळेल तुझी सावली
ते दान त्या क्षणाचे घेता मला न आले उघडून प्राण माझे त्याला देता न आल.

Post a Comment

0 Comments