ते खरं प्रेम असत... . खूप समजावूनही जे भरकटत असत ते खरं प्रेम असत... . विसरलं तरी जे आठवत असतं ते खरं प्रेम असत... . वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं ते खर प्रेम असत... . डोळे बंद केले तरी ते दिसत.. ते खर प्रेम असत...
ते खरं प्रेम असत
Reviewed by Admin
on
03:51
Rating: 5
No comments: