करवत नाही मला

कसं सांगू तुला? आज तुला मी हरवलं आणि तू मात्र जिंकला
कसं सांगू तुला ? तू नसशील तर काय होईल कळेनाच मला
कसं सांगू तुला ? तुझ्या असण्याची किती सवय झालीये मला
कसं सांगू तुला ? कि तुझ्या शिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच करवत नाही मला..
करवत नाही मला करवत नाही मला Reviewed by Admin on 02:09 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.