इतरांशी जास्त बोललेले आवडत नाही तुला चांगलेच ठाऊक आहे मलाइतरांना किंवा इतरांसमोर कधी कधी हे खटकते हेही ठाऊक आहे तुलापण खरे सांगू …अंदर कि बात हैं . . . . . . . .हाच पझेसिवनेस खूप आवडतो मला जो घट्ट बांधून ठेवतो आपल्याला..
No comments: