कारण ती आलीच नाही

"कारण ती आलीच नाही"
सांज सरता सरता रात्र झाली मनातील हुरहूर दाट झाली भीतीनेही काळजात साद दिली कारण ती आज नाही आली
न भेटता हि ती शंभरदाभेटते न बोलताही शंभर गुज बोलते तरीही अंतरात आर्त हाक दाटली कारण ती आज नाही आली
मी तिच्यावर इतके प्रेम करतो ती देखील माझ्यावर तितकेच का करते ? तरीही ग्वाही देण्यास कोणी नाही कारण आज ती आली नाही...
कारण ती आलीच नाही कारण ती आलीच नाही Reviewed by Admin on 00:40 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.