आवडलं कुणी तर

आवडलं कुणी तर वेड होऊन जावं झपाटल्यासारखं प्रेम कराव

बेधुंद होऊन तिच्यावर मरावं फुलासारखं तिला जपाव

तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं तिची ढाल बनून आयुष्य जगाव

फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवाव

तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं प्रेमानेच तिचही मन जिंकाव...

Post a Comment

0 Comments