अश्रू डोळ्यांत...

जखमांच्या वेदना नाही होत ग मला... माझे प्रेम कळत नाही तुला... हे पाहून वेदना होतात..... माझ्या ख-या प्रेमाची थट्टा केलेली पाहून... खरेच कंठ माझे दाटतात... येतात हे अश्रू डोळ्यांत... त्यांना किती असे सारखे पुसायचे... कुणी तरी सांगावे मला... प्रेमाला माझ्या का तिने तुच्छ मानावे.... नको करूस प्रेम एवढे तिच्यावर... कसे मी ह्या हृदयाला समजवायचे... खरंच वेदना होतात मला... का हे तुला जाणवत नाही....
अश्रू डोळ्यांत... अश्रू डोळ्यांत... Reviewed by Admin on 01:51 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.