तिच नेहमी हेच असते

तिच नेहमी हेच असते..
मला अहो ऊठलात काम्हणुन ऊठवणारी लवकर ऊठलो की अगं बाई आज सुर्य कुणीकडे म्हणणे, तिच नेहमी हेचअसते..
घरात बसुन राहीलो तर मीकिती राबते कदर नाही तुला मदत करायाला जावीतिला तर तुझी लुडबुड नकोहवी मला.. तिच नेहमी असेच असते..
सर्वाची काम करत असतांना माझ्या ऑफीसची सर्व तयारी तिने केलीअसते.. पण मला जातांना लवकर ये बजवण्याची तिलाघाई असते.. खरचतिचे हे असेचअसते..
तिच नेहमी हेच असते तिच नेहमी हेच असते Reviewed by Admin on 11:18 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.