फिरतंय..

Photo: pravinतुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे,  मला माझ्यासाठी काही नको फक्त तुझ्यासाठी काही तरी मागायचं आहे,  तुला माहीत नसेल तुझ्यासाठी कोणीतरी झुरतंय, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागे बाहेरच फिरतंय..

Post a Comment

0 Comments