तिचा करून गेली.

ती मला आवडली न झोप उडून गेली ... आयुष्याला नवी दिशा मिळून गेली ...

प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली ... नव्या विश्वाची ओळख होऊन गेली ..

कळली नाही प्रीत मनी कशी फुलली ... कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली ...

माझ्या मनाचं रान ती बहरून गेली ... माझा सारा वसंत ती लुटून गेली ...

माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली ... मला कायमचा तिचा करून गेली ...

Post a Comment

0 Comments