मुलगा :- आयुष्यातील सर्वात धोकेबाज गोष्ट कोणती ? मुलगी :- कोणती ? मुलगा :- हृदयातील धकधक !! मुलगी :- ती कशी ??? मुलगा :- कारण बघना माझे ह्रदय माझ्या शरीरात आहे पण ते धडधड़त आहे फ़क्त तुझ्यासाठी आणि तुझ्याच तालावर..!!!
No comments: