मी एकटाच असेन.

Photo: तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण , " ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन ! तुला हसवणारे बरेच असतील पण , तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन ! लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण , " जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन..! हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण , तू रडताना, तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन ! तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण , तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन......!!तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ "
सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा  कदाचित मी एकटाच असेन !
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट
पाहणारे बरेच असतील पण , " जपून चाल "
सांगणारा कदाचित मी एकटाच असेन..!
हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना, तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच
असतील पण , तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन......!!
मी एकटाच असेन. मी एकटाच असेन. Reviewed by Admin on 01:51 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.