मी तसा नाहि.

Photo: तुझी आठवण माझ्या श्वासांत तुझी प्रतिमा माझ्या भासांत तरी हात तुझा माझ्या हाती अजुनी कसा नाही  गर्द आभाळ मनी दाटले चिंब पाणी नयनी साठले तरी पाऊस आठवांचा अजुनी तसा नाही  एक वाट तुझी माझी एक चाल तुझी माझी तरी चाललो ज्या वाटेवर तुझा ठसा नाही  ती स्वप्न तुझी माझी ती भेट तुझी माझी तु जशी विसरली तरी मी तसा नाहि -manoj
तुझी आठवण माझ्या श्वासांत तुझी प्रतिमा माझ्या भासांत
तरी हात तुझा माझ्या हाती अजुनी कसा नाही

गर्द आभाळ मनी दाटले चिंब पाणी नयनी साठले
तरी पाऊस आठवांचा अजुनी तसा नाही

एक वाट तुझी माझी एक चाल तुझी माझी
तरी चाललो ज्या वाटेवर तुझा ठसा नाही

ती स्वप्न तुझी माझी ती भेट तुझी माझी

तु जशी विसरली तरी मी तसा नाहि.

Post a Comment

0 Comments