तूच आहेस.

Photo: ♥ पापण्यांत लपलेली तुझी नजर .... माझ्याकडे बघून लाजत आहे, तुझ्या पायातील पैंजण सुद्धा माझ्या नावाने वाजत आहे !! ♥ ♥ ♥ शुभ प्रभात ♥  •๋♥...प्रेम ...♥•๋कधीतरी माझ्यासोबत
चार क्षण जगून बघ,

साथ देईन जन्मभर,
एकदा हात मागून बघ,

सखे तुला माहितीये..
मला बोलणं नाही जमणार...

मनात माझ्या तेच तुझ्या...
एकदा तरी सांगून बघ...

मनात माझ्या तूच आहेस
मनात माझ्या तूच आहेस.

Post a Comment

0 Comments