प्रेम काय असते ते कळाले.

Photo: pravinकाही क्षणासाठी का असेना
आभाळ मनात दाटले......

दोन क्षण का असेना
कोणी सोबतीने वाटले......

विरह का असेना
प्रेमात काही तर मिळाले...

खोटे का असेना
प्रेम काय असते ते कळाले...

Post a Comment

0 Comments