जिवापाड प्रेम आहे.

Photo: ती मी दिलेल्या सर्व आठवणी, पुसण्याचा प्रयत्न करतेय.. माझ्या पासुन खुप लांब, जाण्याचा प्रयत्न करतेय..!! ♥  पण मला माहीत आहे, ती मला मनातुन काढुचं शकत नाही.. कितीही प्रयत्न केले तरी, ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! ♥  मला माहीत आहे, मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय.. तीला आश्रुं देताना, मी पण खुप रडलोय..!! ♥  तीला मात्र हे कधीचं, मी समजुचं दिले नाही.. तीच्यावर माझे खुप प्रेम आहे, हे मी कधीचं जानवू दिले नाही..!! ♥  कारण मी असा मुद्दाम वागत होतो, तीला त्रास होऊ नये म्हणुन काळजी घेत होतो.. कारण मला माहीत आहे,...!! ♥  ती माझ्याशिवाय कधीचं राहू शकत नाही.. पण माझ्यामुळे तीला झालेला त्रास, मी कधीचं पाहू शकत नाही..!! ♥  म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे, कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम जिवापाड प्रेम आहे..!! ♥ती मी दिलेल्या सर्व आठवणी,
पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझ्या पासुन खुप लांब,
जाण्याचा प्रयत्न करतेय..!! ♥

पण मला माहीत आहे,
ती मला मनातुन काढुचं शकत नाही..
कितीही प्रयत्न केले तरी,
ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! ♥

मला माहीत आहे,
मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..
तीला आश्रुं देताना,
मी पण खुप रडलोय..!! ♥

तीला मात्र हे कधीचं,
मी समजुचं दिले नाही..
तीच्यावर माझे खुप प्रेम आहे,
हे मी कधीचं जानवू दिले नाही..!! ♥

कारण मी असा मुद्दाम वागत होतो,
तीला त्रास होऊ नये म्हणुन काळजी घेत होतो..
कारण मला माहीत आहे,...!! ♥

ती माझ्याशिवाय कधीचं राहू शकत नाही..
पण माझ्यामुळे तीला झालेला त्रास,
मी कधीचं पाहू शकत नाही..!! ♥

म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे,
कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम
जिवापाड प्रेम आहे..!! ♥

Post a Comment

0 Comments