मन मोकळ करून तुझ्याशीच तर बोलायचे आहे... सुख-दुखाचे काही क्षण तुझ्या सोबतच वाटायचे आहे... सारी नाती विसरून फक्त तुझ्यासाठीच तर जगायचे आहे...!!
No comments: