आठवण..

Photo: आठवण नाही म्हणतानाही ते क्षण आठवतात ,           आठवूनी ते सारे डोळे जणू बोलू लागतात, डोळ्यातून आलेले पाणी कशाचीतरी आस लाऊन जातात ,           परत येतील ते क्षण असे वाटुनी जातात , या वेड्या मनाला सांगू कसे ,           परत येत नाही जसे डोळ्यातून वाहलेले पाणी, तसेच कधीच परतणार नाही ते गेलेले क्षण ,           आनंदाचे असो,आपल्यान्सोबत घालवलेले असो, बनतो आठवण गेलेला प्रत्येक क्षण ,           शिल्पात  जसे  राहतो मोती, तसेच राहते आठवण हि मनात ,            ठरतो जसा मोती अनमोल, आठवणी हि अनमोलच ठरते........................  ¤¤सोनाली¤¤ नाही म्हणतानाही ते क्षण आठवतात ,
आठवूनी ते सारे डोळे जणू बोलू लागतात,

डोळ्यातून आलेले पाणी कशाचीतरी आस लाऊन जातात ,
परत येतील ते क्षण असे वाटुनी जातात ,
या वेड्या मनाला सांगू कसे ,
परत येत नाही जसे डोळ्यातून वाहलेले पाणी,
तसेच कधीच परतणार नाही ते गेलेले क्षण ,
आनंदाचे असो,आपल्यान्सोबत घालवलेले असो,
बनतो आठवण गेलेला प्रत्येक क्षण ,
शिल्पात जसे राहतो मोती,
तसेच राहते आठवण हि मनात ,
ठरतो जसा मोती अनमोल,
आठवणी हि अनमोलच ठरते........................ ¤¤सोनाली¤¤
आठवण.. आठवण.. Reviewed by Admin on 01:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.