समोर ती असावी.

Photo: डोळे उघडता समोर ती असावी,  पापणी मिटता स्वप्नी ती दिसावी,  जराशी चाहूल लागता कूणाची,  पाठी उभी फ़क्त ती असावी........    गूंतले असता हृदय हे,  तीनेच यावे गूंता सोडवाया,  अडखळता पाय माझे,  तीनेच यावे मजला सावराया...   खरे प्रेम माझे किती,  न सांगताच तीला कळावे,  प्रेम बंधातील ठेव ही,  जीवापाड तीनेच जपावी......   नाजूक तीच्या ओठावर  नाव माझेच असावे,  आठवण माझी आल्यावर,  मजसाठी जगास विसरावे.....   आयुष्याच्या या खडतर वाटेवर,  साथ मजला फ़क्त तीचीच असावी,  तीने सात जन्माचा सखा शोधता,  साद फ़क्त मालाच द्यावी..  sid<3डोळे उघडता समोर ती असावी,
पापणी मिटता स्वप्नी ती दिसावी,
जराशी चाहूल लागता कूणाची,
पाठी उभी फ़क्त ती असावी........


गूंतले असता हृदय हे,
तीनेच यावे गूंता सोडवाया,
अडखळता पाय माझे,
तीनेच यावे मजला सावराया...

खरे प्रेम माझे किती,
न सांगताच तीला कळावे,
प्रेम बंधातील ठेव ही,
जीवापाड तीनेच जपावी......

नाजूक तीच्या ओठावर
नाव माझेच असावे,
आठवण माझी आल्यावर,
मजसाठी जगास विसरावे.....

आयुष्याच्या या खडतर वाटेवर,
साथ मजला फ़क्त तीचीच असावी,
तीने सात जन्माचा सखा शोधता,
साद फ़क्त मालाच द्यावी..

Post a Comment

0 Comments