ती स्वःतालाच म्हणत असते

पिँपळाच्या पानासारख बनु नका जे अकाली गळुन जातात!
मेँहदीच्या पानासारख बना
जे स्वःताला कुस्करुन दुसरयांच्या आयुष्यात रंग भरतात!

ती स्वःतालाच म्हणत असते ती स्वःतालाच म्हणत असते Reviewed by Admin on 23:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.